शासन निणय क्रमांक-ग्रामविकास विभाग,प्रआयो-2017/प्र.क्र.348/योजना-10,दिनांक-26 फेब्रुवारी,2018. या शासन निणया प्रमाणे सवांसाठी घरे 2022 या धोरणाची अमलबजावणी करण्यासाठी गायरान अतिक्रमण धारकांची नावे मुखप्रुष्ठातुन खातेदार मेन्युत जाऊन झालेल्या सभेची माहिती येथे प्रमाणीत अहवाल अोपन होईल.
If the tax payer pays all tax as per assessment in first six month of the financial year, the tax payer shall be entitled to get five per cent. exemption on tax payment. कर आकारणी करण्यात येणाऱ्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत करदात्याने संपूर्ण कर भरला असेल तर तो करदाता कराच्या रकमेवर ५ % इतक्या प्रमाणात सूट देण्यासाठी हक्कदार असेल.
महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 31 डिसेबर 2015 नुसार इमारतीच्या भांडवली मुल्यावर आधारित कर आकारणी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ग्रामपंचायतींना लागू करण्यात आली अाहे. त्यानुसार अद्यायावत अशा नविन स्वरुपातील संकेतस्थळ ग्रामपंचायत हिंजवडी मधील सर्व मिळकत धारकांच्या सेवेसाठी ग्रामपंचायती कडून सादर.
हरे कृष्ण हरे कृष्ण. कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम. राम राम हरे हरे ||